NVS Bharti 2024. Navodaya Vidyalaya Samiti, NVS Recruitment 2024 (NVS Bharti 2024, Navodaya Vidyalaya Bharti 2024) for 1377 Female Staff Nurse, Assistant Section Officer, Audit Assistant, Jr. Translation Officer, Legal Assistant, Stenographer, Computer Operator, Catering Supervisor, Jr. Secretariat Assistant, Electrician cum Plumber, Lab Attendant, Mess Helper, & Multi Tasking Staff (MTS)
प्रवेशपत्र
निकाल
जाहिरात क्र.: —
Total: 1377 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
स्टाफ नर्स (महिला) (Group-B)
121
2
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B)
05
3
ऑडिट असिस्टंट (Group-B)
12
4
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B)
04
5
लीगल असिस्टंट (Group-B)
01
6
स्टेनोग्राफर (Group-B)
23
7
कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C)
02
8
कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)
78
9
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)
21
10
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)
360
11
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C)
128
लॅब अटेंडंट (Group-C)
161
13
मेस हेल्पर (Group-C)
442
14
मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)
19
Total
1377
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1: (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव.
2. पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
3. पद क्र.3: B.Com
4. पद क्र.4: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
5. पद क्र.5: (i) LLB (ii) 03 वर्षे अनुभव
6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
7. पद क्र.7: BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
8. पद क्र.8: हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
9. पद क्र.9: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
10. पद क्र.10: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव
12. पद क्र.12: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
14. पद क्र.14: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 30 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. पद क्र.1 & 8: 35 वर्षांपर्यंत
2. पद क्र.2: 23 ते 33 वर्षे
3. पद क्र.3, 7, 12, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
4. पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत
5. पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
6. पद क्र.6, 9, & 10: 18 ते 27 वर्षे
7. पद क्र.11: 18 ते 40 वर्षे
वय गणकयंत्र: वय मोजा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: [SC/ST/PWD: ₹500/-]
1. पद क्र.1: General/OBC: ₹1500/-
2. पद क्र.2 ते 14 : General/OBC: ₹1000/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024 07 मे 2024
अधिकृत वेबसाईट: पाहा
शुद्धीपत्रक: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
0 Comments